सातारा दौरा आटपून पुणे विमान तळाकडे परतत असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे - सातारा महामार्गावरील धांगवडी येथील एका हॉटेलवर ताफा थांबवून वडापाव खाण्याचा आनंद घेतला.