अंगाला झाडाचा पाला बांधून हातात डफड वाजवत मंगेश साबळे तहसील कार्यालयात. अर्ध नग्न होतं मंगेश साबळे यांनी तहसीलदारासमोरच वाजवलं डफड.