नाशिकच्या प्रसिद्ध नवश्या गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त केळी आणि केळीच्या पानांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. गोदाकाठच्या या मनमोहक सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.