किरण कोले हे कोल्हापुरातल्या चंदगड पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत, त्यांना निवडणुकीसाठी खटारा चिन्ह मिळालं असून, त्यांनी आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार हा बैलगाडी खटाऱ्यामधूनच सुरू केला आहे.