Nashik Election 2026 : निवडणुकीच्या धामधूमित अनेक उमेदवारांकडून लक्ष वेधण्यासाठी विविध पद्धतीने प्रचार केले जात आहे. या हटके प्रचाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.