चांदूर बाजार येथे आज पहाटेच्या मॉर्निंग फिजिकल वर्कआउटदरम्यान एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. अकॅडमीचे खेळाडू नेहमीप्रमाणे टोम्पे कॉलेज ते रेल्वे स्टेशन या मार्गावर रनिंगचा सराव करत असताना अचानक एका गाईच्या वासराने खेळाडूंसोबत धावण्यास सुरुवात केली