येत्या गणेशोत्सवात विविध प्रकारच्या गणेश मूर्तींचे दर्शन घडणार आहे. छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिकृती असलेल्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.