पिंपरी चिंचवड मध्ये यंदाही श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आलाय.उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.