सांगली जिल्ह्यामध्ये महावितरण मंडळाकडून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. हे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीने तिपटीने वाढवून येत आहेत. याच निषेधार महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.