निफाड नगरपंचायतीत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अनोखे आंदोलन. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले.