डोंबिवलीमधील 27 गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी पेंढरकर महाविद्यालयाबाहेरील रस्त्यावर पाणी साचून तळे झाल्याने त्यात बसून अनोखे आंदोलन केले आहे.