संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे ओझरवाडीत राम रावण युद्धाची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दत्तगुरु सेवा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 7 नमन मंडळानी या स्पर्घेत सहभागी झाले होते.