फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आईला उद्धट बोलल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्तीने डॉक्टरला मारहाण केली आहे. त्यामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन चालू केले आहे.