नांदेड जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळणी पाऊस झाला आहे. नांदेड शहरसह अर्धापूर, मुदखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिला होता, अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली.