जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गावात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे