हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हळद ,गहू उत्पादकांची धांदल उडाली आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.