नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि धुके पडत आहेत, काल संध्याकाळी येवला तालुक्यात काही भागात पावसाने हजेरी लावली तर आज सकाळच्या सुमारास चांदवड तालुक्यातील दह्याने परिसरात अवकाळी पाऊस झाला, अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.