आज राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नेरळ आणि माथेरानमध्ये देखील पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला.