सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.