सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे… वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे… जावली तालुक्यातील ओझरे गावात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे…