जळगावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शिरसोली गावातील फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. काल सायंकाळी व रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले आहे .