धुळे जिल्ह्यात झालेल्या दोन दिवसापूर्वीच्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे धुळ्यातल्या शिंदखेडा साक्र शिरपूर धुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या गहू हरभरा कांदा ज्वारी बाजरी मका या पिकांचे नुकसान झालं होतं त्यामुळे शेतकरी मोठा संकटात सापडला होता