नांदेड जिल्ह्यातील विविध भागात रात्री अवकाळी पावसाने फटका वादळी वाऱ्यांसह पावसामुळे पीकं भुईसपाट झाली. ज्वारी, मका, केळी, आंबा, हळद, भाजीपाला वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले.