हिंगोलीत अवकाळी पावसाने हळद उत्पादक शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहे. वाळू घातलेल्या हळदीच्या ताडपत्री वरून पाणी वाहत आहे. हळद भिजल्याने काळी पडणार आहे. हळद उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह झाला अवकाळी पाऊस अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होईल.