इंदापूर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने केळी आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात वादळ वारा आणि गारपिटीमुळे अनेक गावातील शेकडो एकरवरील केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.