अवकाळी पावसामुळे न्हावी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचे नुकसान झाले. मका, ज्वारी, सोयाबीन, कापूस यासह पिकांचे नुकसान झाले.