पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने लावली हजेरी. भोर तालुक्यातील काही गावांना पावसानं झोडपलं.. संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ. सुमारे अर्धा तास भोर तालुक्यामधील काही गावांमध्ये बरसल्या पावसाच्या सरी.