सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काही भागात गडगडाट सुरू झाला आहे तर सह्याद्री पट्ट्यात काळोख दाटून आला आहे.