गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील भागी गावातील शेतकरी लोकनाथ तितराम यांनी आपल्या शेतात जवळपास 100 आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे..... या बागेत विविध प्रकारचे आंबे असून यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन आले होते.