मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मात्र तेथील ग्रामस्थांची तारांबळ उडाली, फांगुळगव्हाण ग्रामपंचायत मधील साखरवाडी येथील समाज मंदिराचे छताचे पत्रे उडाले, व ते जवळ च्या अनेकांच्या घरांनवर पडले, त्यात पालो परसु सोंगाळ याच्या घरावरील छताची कौले व पडवीचे नुकसान झाले.