अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला. वादळीवारा आणि अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.