बीडच्या केज तालुक्यात रात्री युसुफ वडगाव मंडळात अवकाळीने थैमान घातलं. याचे विदारक चित्र आता समोर आले आहे. रात्रीच्या अवकाळी पाऊस आणि वादळाने केळीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या.