बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा शेती पिकांना तडाखा बसला आहे. बीड तालुक्यातील बालाघाट परिसरात सर्वाधिक कांदा उत्पादन केले जाते.