यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे गव्हासोबतच इतरही पिकांचं मोठं नुकसान झालं असून, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.