धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. कळंब परिसरात वादळीवारासह विजांच्या कडकडात पाऊस पडला. पावसाने ज्वारीच्या कडब्याचे नुकसान झाले आहे.