आज जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये राज्यातल्या पहिल्या अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे औपचारिक अनावरण करत स्मारकाचे पूजन करण्यात आले.