बागलाण तालुक्यातील अजमेर सौदाणे येथे गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गावात अहिल्यादेवींच्या कार्याच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.