UPI Fraud : QR Code पासून ते PIN शेअरिंग पर्यंत अनेकांची फसवणूक होत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, पाच पैकी एक भारतीय कुटुंब युपीआय फसवणुकीचे शिकार होत आहे.