बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदरखेड ग्रामपंचायत कडून नियमित साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.. वारंवार सांगून देखील दखल घेतली जात नसल्याने तरुणांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात कचरा टाकत निषेध व्यक्त केलाय..