उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जल्लोषावेळी भाजप आमदार महेश बालदी यांना डिवचलं आहे. महाविकास आाडीच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका परिसरात बादल्या फोडून जल्लोष केला.