गंगाखेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, धनंजय मुंडे यांच्या बहिण उर्मिला मधुसूदन केंद्रे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळ्यास नागरिक आणि व्यापाऱ्यांनी मोठी हजेरी लावली होती.