अमेरिकेतील साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी साईबाबांना ७०० ग्रॅम वजनाचा, सुमारे 1.1 कोटी रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण केला