अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चटई उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. आखाती देशांना होणारी ४० ते ५० कोटी रुपयांची चटई निर्यात युद्धामुळे थांबली आहे.