इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावात आता अमेरिकाही सामील झाला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथे हा हल्ला करण्यात आला असून यशस्वी झाल्याचं स्वत: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.