भारतातून निर्यात झालेले तब्बल 4 कोटींचे आंबे अमेरिकेनं नाकारले आहेत. 4 कोटी 28 लाख रुपयांचे आंबे अमेरिकेतील विमानतळावर थांबवण्यात आला आहे.