रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीमुळे अमेरिका भारतावर पुन्हा संतप्त झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची धमकी दिली आहे.