सध्या गॅस टंचाईच्या काळात वर्ध्यात हॉटेल चालकासाठी बायोमास शेगडी मोठा आधार ठरत आहे. शेतातील वेस्टेज मटेरियलपासून बनविलेल्या कांड्यांचा शेगडीत वापर करण्यात येतो. यामुळे हॉटेल चालकांचा मोठा फायदा झाला आहे.