वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली असून अटकेआधीचा व्हिडीओ समोर आला आहे. मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.