वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी तिच्या आई-वडिलांना तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करायला लावल्याचे समोर आले आहे.