उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी परळीत कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत, मात्र या बॅनरवर वाल्मिक कराडचा देखील फोटो दिसत असून, या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.